Notice: Function is_author was called incorrectly. Conditional query tags do not work before the query is run. Before then, they always return false. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 3.1.0.) in /home/u685447231/domains/globalgenious.co.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
WORLD RECORD HOLDER RUTVIK PARAG KUMBHAR has set a new World Record by Skating on Quad skates limbo skating 07 cars and 07 fired stick height 9inch and distance 50mtr timing 19 seconds. – Global Genious Record

WORLD RECORD HOLDER RUTVIK PARAG KUMBHAR has set a new World Record by Skating on Quad skates limbo skating 07 cars and 07 fired stick height 9inch and distance 50mtr timing 19 seconds.

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चा जागतिक विश्वविक्रम करणाऱ्या ऋत्विक पराग कुंभार चे सर्वत्र कौतुकग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चा जागतिक विश्वविक्रम करणाऱ्या ऋत्विक पराग कुंभार चे सर्वत्र कौतुकदौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २२ जानेवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव चौफुला ता दौंड जिल्हा पुणे येथील शिवांजली रॉयल सिटी बोरीपार्धी या ठिकाणी रहिवासी असलेल्या ऋत्विक पराग कुंभार या ५ वर्षाच्या मुलाने लिंबो स्केटिंग वरती स्ट्रेच करून जागतिक विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे.तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राण प्रणाने ज्यांनी लढा दिला त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना व महापुरुषाना मानवंदना देऊन राष्ट्रप्रेरित भावना निर्माण करण्यासाठी ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमीच्या कु. ऋत्विक पराग कुंभार वय ५ वर्ष याने लिंबो स्केटिंग म्हणजे स्केटिंग वरती स्ट्रेच करून जागतिक विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला ऋत्विक ने ७ क्रेटा गाड्या व ७ ज्वलंत लोखंडी पाईप खालून जमिनी पासून फक्त ९ इंचां वरून जाऊन ५० मीटर चे अंतर अवघ्या १९ सेकंदात मध्ये पूर्ण केले या जागतिक विश्व विक्रमाची नोंद ग्लोबल जनियस रेकॉड, या जागतिक रेकॉर्ड मध्ये नोद घेणाऱ्या संस्थेने घेतली आहे. या संस्थेच्या माध्यमातून पंच मानून असलेले विशाल देसाई सर यांनी भेट दिली.या प्रसंगी बोलताना ते म्हणाले हा जागतिक विक्रम पूर्ण झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन जाहीर केले, या प्रसंगी दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला शिवांजली रॉयल सिटी येथील कु ऋत्विक पराग कुंभार याला प्रोत्साहित करण्यासाठी शुभांगी ताई धायगुडे, आई सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून प्रियांका ताई दाने महाराष्ट्र पोलीस, रुपाली टेंगले, महारष्ट्र पोलिस, नितीन जगताप, सदस्य, पूनम बारवकर सरपंच केडगाव संदीप टेंगले, समर्थ पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र, अशा विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून भरभरून कौतुक केले जात आहे. कु ऋत्विक पराग कुंभार या ५ वर्षाच्या मुलाला ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे कोच समाधान दाने सर, गणेश घुगे सर, यश बारवकर सर, आकाश कसबे सर, खुशनंदन सिंग सर, यांनी मार्गदर्शन केले दिले होते,

Rutvik Parag Kumbhar the sun of Mr. Parag Haridas Kumbhar and Mrs Sujata Parag Kumbhar, at kedgaon-choufulla, District-Pune, Tahsil-daund of Maharashtra India born on 15th June 2018 (05 years)student of Great Sports Academy has set a new World record on occasion of 26 January 2024 This world record is a tribute to the great revolutionaries and salute the nation RECORD limbo skating 07 cars and 07 fired stick height 9inch and distance 50mtr timing 19 sec The team of Global Genius Book decided this record.

Related post